एक्स्प्लोर
Wardha : समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू
Wardha : समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची चर्चा असताना एका अपघातानं उद्घाटन पुढे ढकलण्याची वेळ आलेय.... समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान काल कोसळली, आणि या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झालाय तर २ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या समृद्धी महामार्गावर एकूण १६ कमानी आहेत... वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या महामार्गाच्या भागात ही दुर्घटना घडली आहे... मात्र या अपघातानं २ मे रोजी होऊ घातलेलं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन पुढे ढकलावं लागलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
पुणे
भारत
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















