एक्स्प्लोर
Advertisement
Winter Assembly Session : शेतकऱ्यांना मोठी मदत करणार Dhananjay Munde यांची प्रतिक्रिया ABP Majha
Winter Assembly Session : शेतकऱ्यांना मोठी मदत करणार Dhananjay Munde यांची प्रतिक्रिया ABP Majha
Maharashtra Assembly Winter Session 2023: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरातून (Nagpur) सुरुवात झालीय आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे. पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल.
दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 06 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Praful Patel : मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement