एक्स्प्लोर
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारण्यात आला
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : हातात तलवार घेऊन घोडयावर स्वार झालेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा देशाच्या आणि जगाच्याही कानाकोपऱ्यात दिसतो.. मात्र हा पुतळा ज्या पुतळ्यावर आधारलाय तो शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारण्यात आला माहितेय? छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये उभारण्यात आलाय.. १९१७ मध्ये पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि तब्ब्ल अकरा वर्षांच्या मेहनतीनंतर पुतळा प्रत्यक्षात साकार झाला.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















