एक्स्प्लोर
Advertisement
Abdul Sattar at Vidhan Parishad विधान परिषदेतील सत्तारांचा पुडीतून खातानाच व्हिडीओ व्हायरल,काय घडलं?
अब्दुल सत्तार हे सध्याच्या सरकारमधले सतत वादात सापडणारे मंत्री. सोमवारी विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना त्यांनी पुढी काढून तोंडात टाकली, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंत्री शंभूरात देसाई विधान परिषदेत उत्तर देत होते, त्यांच्या मागच्या रांगेत सत्तार बसले होते. मध्येच त्यांनी खिशातून पुढी काढली आणि तोंडात टाकली. काँग्रेसनं देखील हा व्हिडिओ ट्विट करून सत्तारांवर सडकून टीका केलीये.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP Majha
One Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : ठाकरे-फडणवीसांमध्ये ताणलेले संबंध सुरळीत होतील?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जॅाब माझा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement