एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde: अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर, अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त मोठा निर्णय
औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामांतर केल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आलंय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज ही मोठी घोषणा केलीय... नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement