एक्स्प्लोर
Pandharpur : पंढरपुरात उजनी आणि वीर धरणातून सोडलं पाणी, देवांच्या मूर्ती स्थलांतरित
पंढरपुरात उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागलीय. वाळवंटातील मंदिरं पाण्यात जाऊ लागल्याने देवांच्या मूर्ती स्थलांतरित केल्या जात आहेत.. सुरक्षेच्या कारणास्तव पंढरपुरात आलेल्या भाविकांनाही नदीपात्रात उतरण्यास मज्जाव करण्यात आलाय..
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















