एक्स्प्लोर
Washim : तऱ्हाळमध्ये संत भायजी महाराज यात्रा, रावण कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहन
Washim : तऱ्हाळमध्ये संत भायजी महाराज यात्रा, रावण कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहन
वाशीमच्या तर्हाळा येथे संत भायजी महाराज यात्रा महोत्सवनिमित्त झाले रावण, कुंभकर्णाच्या पुतळ्या चे दहन तर्हाळा येथील श्री संत भायजी महाराज यांच्या रामचंद्र भरत भेट यात्रेनिमित्त आज सकाळी 5 वाजताचे दरम्यान विधिवत पूजा करुन रावण, कुंभकर्णाचे दहन शेकडो नागरिकांच्या उपस्थित पार पडले या वेळी बच्चे कम्पनी राम, लक्ष्मण, सीता,हनुमान, या सह अन्य वेशभूषेत शृंगार करून या वेळी हजेरी लावली या वेळी पंचक्रोशातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
Tags :
Washimमहाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















