एक्स्प्लोर
Pandharpur : वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी,20 वर्षांपासून विठ्ठल मंदिरात वीणा वादनाची सेवा
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेत सामील होण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांनी मिळाला. आज मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठी द्वारे मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली.
केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत . गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत . गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता ये नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकतून ही निवड केली जाते . आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली.
Tags :
Pandharpur News Pandharpur Yatra Coronavirus Pandemic Covid-19 Pandharpur Ashadhi Ekadashi Wari 2021 Ashadhi Ekadashi Wari Ashadhi Ekadashi Wari 2021 Ekadashi Wari 2021 Majha Vitthal Majhi Wari Neera River Tradition Neera River Traditional Festival Majha Vitthal Majhi Wari History Pandharpur Ashadhi Ekadashi Festival Majha Vitthal Majhi Wari 2021महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















