एक्स्प्लोर
Raj Thackeray Satyacha Morcha Full Speech : तिथेच फोडून काढा, बडव बडव बडवा.., राज ठाकरेंचा इशारा
मुंबईत झालेल्या 'सत्याचा मोर्चा'मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून तीव्र भाषण केले. 'जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा दुबार मतदार आढळल्यास त्यांना तिथेच फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या,' असा थेट इशारा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये लाखो बोगस मतदार असल्याचा दावा करत, त्यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी सादर केली. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चात महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देखील सहभागी झाले होते, ज्यामुळे विरोधकांची एकजूट दिसून आली.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















