एक्स्प्लोर
Visarjan Security | Police Force तैनात, 3000 Officers, 18000 Personnel
विसर्जन सोहळ्यानिमित्त सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आणि सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये १२ डीसीसीपी, ४० डीसीपी आणि ६१ एसीपी दर्जाचे अधिकारी सहभागी आहेत. तसेच, सुमारे तीन हजार अधिकारी आणि अठरा हजार मनुष्यबळ, म्हणजेच कॉन्स्टेबल्स, तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, एसआरपीच्या १४ कंपन्या, सीएपीएफच्या ४ कंपन्या आणि राइट कंट्रोलच्या ३ प्लाटूनचाही समावेश आहे. बीडीडीएस, सीसीटीव्ही व्हॅन आणि क्यूआरटी यांसारख्या विशेष पथकांचेही डिप्लॉयमेंट करण्यात आले आहे. 'जवळजवळ तीन हजार अधिकारी आणि जवळजवळ अठरा हजार मनुष्यबळ, कॉन्स्टेबल्स यामध्ये डिप्लॉय केलेले आहे' असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
आणखी पाहा





















