एक्स्प्लोर
Advertisement
Ganesh Visarjan 2021 : वाशिम येथे मिरवणुकीविना गणपती बाप्पांचं विसर्जन, घरगुती बाप्पांनाही साधेपणाने निरोप
Ganesh Visarjan : वाशिमच्या गणपती विसर्जनाच्या सर्वाधिक काळ चालणाऱ्या मिरवणुकीची चर्चा असते मात्र कोरोना मुळे यावर्षी विसर्जन प्रक्रिया साध्या पद्धतीने होणार आहे. दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 04 January 2024
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 04 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 January 2024
Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement