एक्स्प्लोर
Viral Video Pune : सुप्रिया सुळे आणि एका आजींच्या भेटीची चर्चा; व्हायरल आजी ABP Majha वर
पुण्यातील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि एका आजींच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आजींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे टीव्ही सीरियलमधल्या जाहिराती कमी करण्याची गंमतशीर मागणी केली. 'दहा मिनिटाचीच मालिका असते, जाहिरातच बघत बसतो' असं आजींनी थेट सुप्रिया सुळे यांना सांगितलं. या चर्चेत आजींनी म्हातारपणातील एकटेपणा, वार्डमधील समस्या आणि नगरसेवक नसल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीही मांडल्या. सुप्रिया सुळे यांना भेटून आपल्या समस्या सांगण्याची संधी मिळाल्याचा आजींना आनंद वाटला. पुण्यातील स्थानिक प्रशासन, लाईट बिल, आणि वार्डमधील स्वच्छतेच्या प्रश्नांवरही आजींनी मत व्यक्त केलं.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















