एक्स्प्लोर
Vijay Wadettiwar Threaten : मेसेजद्वारे धमकी, सुरक्षा वाढवा, वडेट्टीवार यांच मुख्यमंत्र्यांना पत्र
आपल्याला फोनवर मेसेजद्वारे धमकी मिळत असून सुरक्षा वाढवण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी आज त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. चंद्रपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांची सध्याची वाय प्लस श्रेणीची सुरक्षा कायम ठेऊन ती अलर्ट मोडवर ठेवली आहे. दरम्यान वडेट्टीवारांंची सध्याची वाय प्लस श्रेणीची सुरक्षा वाढवून झेड श्रेणीची करायची का याचा निर्णय गृहविभाग घेईल.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















