एक्स्प्लोर
Advertisement
Vegetable Hike Maharashtra :टोमॅटो आणि कांद्यानंतर आता वांगंही महागलं, प्रतिकिलो 100 रुपयावर
टोमॅटो आणि कांद्यानंतर आता वांग्यानंही भाव खाल्लाय. शाकाहारी चिकन मानल्या जाणाऱ्या वांग्याला आता चिकनचाच भाव येऊ लागलाय आणि. हिंगोलीत वांग्याचा दर तब्बल 100 रुपये किलोवर पोहोचलाय. हिंगोलीत किरकोळ बाजारात वांगी चक्क १०० रुपये किलो दरानं विकली गेली. तर टोमॅटोची 80 रुपये किलो दरानं विक्री होतेय. वातावरणातल्या बदलानं शेतात भाज्यांचं मोठं नुकसान झालंय. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालाय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, टोमॅटो, कांदा या शंभरीपार चर्चेतल्या यादीत आता वांग्यानंही स्थान मिळवलं आहे.
महाराष्ट्र
CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखत
Special Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?
Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊत
Sadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...
Special Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement