एक्स्प्लोर
Vasai Railway Station :पत्नीला झोपेतून उठवून धावत्या रेल्वेखाली ढकलून दिलं,महिलेचा मृत्यू :ABP Majha
एक धक्कादायक घटना वसईमधून.... वसई रेल्वे स्थानकात एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला झोपेतून उठवून धावत्या रेल्वेखाली ढकलून दिलं.. या घटनेत महिलेचा मृत्यू झालाय. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती दोन मुलांना घेऊन फरार झालाय... ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून आरोपीची ओळख अद्याप पटली नाहीये... सध्या तपासासाठी वसई पोलिसांच्या दोन टीम रवाना झालेल्या आहेत
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
लातूर
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















