Vaare Nivadnukiche : राज्यातील निवडणुकीच्या बातम्या एका क्लिकवर वारे निवडणुकीचे सुपरफास्ट
Vaare Nivadnukiche : राज्यातील निवडणुकीच्या बातम्या एका क्लिकवर वारे निवडणुकीचे सुपरफास्ट
पुण्यातील कोंढवा भागात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसचा छापा, तब्बल ३ हजार ७८८ सिम कार्ड, लॅपटॉप आणि अँटिना जप्त,
२९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा जरांगेंचा निर्धार, सरकारला एक महिन्याचा वेळ, जरांगेंच्या उपोषणाला आंदोलकांचा विरोध मात्र जरांगे ठाम
भाजपचे ११३ आमदार पाडणार, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान, तर भाजपचे अनेक लोक मला भेटतात, तेच फडणवीसांचा काटा काढणार, जरांगेंचा दावा
आमदार नितेश राणेंची पोलिसांना पुन्हा धमकी, पोलिसांनी आडवं येऊ नये, सरकार कोण आहे, गृहमंत्री कोण आहे ते बघा असा धमकीवजा इशारा
चिपळूणमध्ये सरकारी कार्यक्रमात भास्कर जाधवांचा पारा चढला, ७५ फुटांच्या ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला झाला दीड तास उशीर, एकेकाच्या नोकऱ्या घालवीन असा इशारा...
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)