एक्स्प्लोर
Uddhav Thackeray vs Election Commission : ‘जय भवानी’बाबत ठाकरे गटाचा फेरविचार अर्ज फेटाळला
‘जय भवानी’ प्रचारगीताबाबत ठाकरे गटाचा फेरविचार अर्ज फेटाळण्यात आलाय. प्रचार गीतातील धार्मिक शब्दांबाबत घेतलेल्या आक्षेपावर फेरविचार करावा यासाठी उद्धवसेनेने दाखल केलेला अर्ज राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने फेटाळल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. आता याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल. २४ एप्रिल २०२३ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार आयोगाने धार्मिक शब्द, मजूकर वापरल्याबद्दल व इतर कारणांसाठी विविध पक्षांना ३९ नोटीस जारी केल्या. यात उद्धवसेनेचाही समावेश आहे. यातील १५ नोटिसांना उत्तर आले आहे. उद्धवसेना या प्रचार गीतातील कोणताही शब्द वगळणार नाही यावर ठाम असल्याचे म्हटले. त्यामुळे आता उद्धवसेना फेरविचार याचिका करणार का? प्रचार गीत प्रसारित करणार काय याकडे लक्ष लागले आहे
महाराष्ट्र
Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024
Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
Saif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?
Vinod Kambali Birthday Celebration :हटके सरप्राईज! रुग्णालयातच विनोद कांबळींचं बर्थडे सेलिब्रेशन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement