एक्स्प्लोर
Raj - Uddhav Thackeray Satyacha Morcha : मतदार यादीत घोळ, ठाकरे बंधू आक्रमक, थेट कारवाईचे आदेश
मतदार यादीतील कथित घोळावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'दुबार-तिबार मतदान करणाऱ्याला तिथेच फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या,' असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही 'मतचोर दिसेल तिथे त्याला फटकावलाच पाहिजे' असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळाचे पुरावे सादर करत, सर्व पक्ष बोगस मतदार असल्याचं मान्य करत असताना निवडणुकांची घाई का, असा सवाल केला. 'Anaconda ची भूक शमत नाही, त्यांनी पक्ष, नाव, चिन्ह चोरलं आणि आता माझे वडील चोरायचा प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. या मोर्चातील एकजूट ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरची सर्वात मोठी राजकीय एकजूट असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















