एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackerayन्याय व्यवस्थेवर विश्वास मात्र न्याय मिळत नाही म्हणून जगदंबेला साकडं : उद्धव ठाकरे
Uddhav Thackerayन्याय व्यवस्थेवर विश्वास मात्र न्याय मिळत नाही म्हणून जगदंबेला साकडं : उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज दसरा मेळाव्याचा ट्रेलरच मांडला... अमित शाहांच्या वक्तव्यांचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार असं त्यांनी म्हटलंय. आत्ता बोलायचं ते बोलून घ्या, दसरा मेळाव्यात उत्तर मिळेल असं उद्घव ठाकरेंनी म्हटलंय. वारंवार कोर्टात जाऊनही न्याय मिळत नाही म्हणून जगदंबेला साकडं घातलंय असंही ते पत्रकार परिषदेत म्हणाले. आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना थीम साँग सादर केलं. दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी ठाकरे गटाला देण्यात आलीय.
महाराष्ट्र
Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशी
Kolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेप
Parali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?
Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरं
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement