एक्स्प्लोर
Uddhav Thackeray: ठाकरे गटाचं मिशन लोकसभा आजपासून सुरू
Uddhav Thackeray: ठाकरे गटाचं मिशन लोकसभा आजपासून सुरू लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटाने तयारीला सुरुवात केलीय. उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून ४८ जागांचा आढावा घेणार आहेत. . आजपासून 19 ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आपापल्या पक्षाच्या उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात येणार आहे
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















