एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Mimicry : सांगोल्यात जाऊन Shahajibapu Patil यांची मिमिक्री, उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Mimicry : सांगोल्यात जाऊन Shahajibapu Patil यांची मिमिक्री, उद्धव ठाकरे कडाडले
 देव संधी देत असतो.. प्रत्येकाने ठरवायच असत की याच सोन करायच की मातील करायची  गेल्यावेळी एका गद्दाराला संधी दिली त्याची त्यांनी माती केली मी आता त्यांचा माज उतरावयला आलोय गद्दारांना गाडायला आलोय तुम्ही सगळे ठरवून आला आहात .. हे निवेदन तुम्ही आमदार होवून आल्यावर निवेदन घेणार .. रेल्वे मध्ये कोणाची ओळख असेल तर गुवाहातीचे तिकीट पाहिजे .. बसू दे मोजत झाडी डोंगर .. प्रत्येकाला संधी देतो तर त्याने आयुष्याचे मातेरे केले .. तो गद्दार .. मी त्यांचा माज उतरवायला गद्दाराच्या छातीवर भगवा फडकवला आलोय .. तिथला डोंगर पाहिलास रायगडाचा टकमक नाही पाहिलास .. हे सर्व त्याची मस्ती उतरवत .. गेल्यावेळी दीपक साळुंखे तिकीट देणार होतो पण धरण फोडणारा खेकडा .. त्यामुळे तिकीट दिले .. तिकीट दिले नसताना गद्दार न करता त्याने निवडून आणले .. आता तुमचे स्पीड ब्रेकर संपले ..एकच धेकुल राहिले ते सपाट करा .. मशाल आता पेटली सगळ्याला चटके बसतील .. मोदी शहा फिरतात .. लागे राहो मुन्ना भाई मधील सर्किट म्हणजे अमित शहा सगळीकडे शेतकरी हवालदिल .. 370 कलम काढले मग शेतमालाला भाव का नाही .. अमित शहा ब्राम्ही तेल लावा .. आम्ही पाठिंबा दिला होता .. काश्मीर पांदितांवर हल्ले होत होते तेंव्हा मोदी शहा कोणाला माहित नव्हते तेंव्हा बाळासाहेबांनी असरा दिला होता .. किती दिवस 370 वर बोलणार .. किती काश्मिरी पंडितांना परत नेले  पुन्हा त्यांना हिंदू मुस्लिम वाद आणायचा आहे , मूलभूत प्रश्नावर का बोलत नाहीत .. मुंबई अडाणी क्या घशात घालत आहेत .. पुन्हा यांचे सरकार आले तर तुमच्या सत बरावर अडाणी नाव येईल .. सरकार आल्यावर अडाणी कडून जमीन काढून गोरगरिबांना घरे बांधून देणार .. मोदी शहा यांच्या टपला मारून जायला आम्ही स्वाभिमानी सहन नाही करणार .. भाजप निती वापरा व फेका ही दळभद्री निती फडणवीस मुख्यमंत्री .. तर शिंदे बसेल भांडी घासत व डोंगर वाला मती देईल घासायला .. बतेंगे तो कटेंगे नाही तर लुटेंगे व दोस्तांना बाटेंगे अमित शहांना सहकार क्षेत्र अडणीला द्यायचे आहे .. मोदी शहा इथे भाषण करीत असताना तिथे मणिपूर मध्ये एका महिलेसोबत अत्याचार करून तिला जाळून टाकले देशापेक्षा राज्यातील निवडणूक महत्वाची वाटत असेल तर पडे सोडून भाजप चे स्टार प्रचारक बना तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो .. मुख्यमंत्री असताना एकतर उद्योग गुजरातला नेवू दिला का  म्हणून सरकर पाडले .. मला महाराष्ट्राची स्वप्ने पडतात मुख्यमंत्री पदाही नाही .. ते बुत चाटता त ते लाचार तुम्हाला शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र मोदी शहांचा नाही .. प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर बांधणार .. आणि सुरतेला देखील बांधणार काय मिळते 1500 रुपयात .. मिंद्याच्या अनदांच्या शिध्यात उंदराच्या लेंड्या मिळतात .. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार मुलींसोबत प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण देणार .. कोणीही मागणी न करता मी 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती करून दाखवली गाडगे बाबांच्या चरित्र आजोबांनी लिहिले .. घरी आले तरी बाहेर बसून शिळे भाकर तुकडा द्या म्हणायचे .. त्यांनी दिलेली शिकवण दशासुत्री कोणताच राजकीय पक्ष देत नाहीत माणुसकीची शिकवण विसरायला लागले .. धर्मा धर्मात भांडणे लावून पेटवून राजकारण करायचे असेल तर मी ते हिंदुत्व मानत नाही शिवसेना प्रमुखांच्या विचाराने पुढे जात आहे .. लाथ मारल्या तरी चालतील पण भाजपाच्या पालख्या वाहा असे विचार होते का .. शिंदे टोला भाजप आधी खांद्यावर घेतले आता खांदा देणार

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget