एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे वसंतदादा पाटील स्मृतीस्थळावर उपस्थित
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे वसंतदादा पाटील स्मृतीस्थळावर उपस्थित उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर येत आहेत. मिरजेत सायंकाळी सभा पार पडणार आहे. या मेळाव्यात सांगली लोकसभेची अधिकृत उमेदवारी ठाकरे कडून चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार का याकडे लक्ष असणार आहे. मात्र सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा होण्याचा चंद्रहार पाटील यांना विश्वास आहे.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















