एक्स्प्लोर

Uddhav Thackeay On Womens Crime: राष्ट्रपती मुर्मू महिला अत्याचारावर बोलल्या, पण... उद्धव ठाकरें संतापले

Uddhav Thackeay On Womens Crime: राष्ट्रपती मुर्मू महिला अत्याचारावर बोलल्या, पण... उद्धव ठाकरें संतापले

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त करणार ग्रंथाचे प्रकाशन "उत्कृष्ट संसदपटू" आणि "उत्कृष्ट भाषण" पुरस्कारांचे वितरण ­­­'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' ग्रंथाचे प्रकाशन   मुंबई, दि. २९ :- महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील 'उत्कृष्ट संसदपटू' आणि 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या  उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली.  राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा ही देशातील राज्य विधानमंडळांमध्ये स्थापन झालेली (सन १९५२) सर्वात पहिली शाखा आहे. संसदीय लोकशाहीच्या संदर्भात सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रम राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सातत्याने राबविण्यात येतात. सन १९९५ पासून दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना प्रत्येक वर्षासाठी "उत्कृष्ट संसदपटू" आणि "उत्कृष्ट भाषण" पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून पुरस्कारप्राप्त सदस्यांना दि.३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या समारंभात गौरविण्यात येईल. या समारंभास राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि  अजित पवार, संसदीय कार्य मंत्री  चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि  विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

महाराष्ट्र व्हिडीओ

Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar : वडेट्टीवार - धानोरकर वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक
Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar : वडेट्टीवार - धानोरकर वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Afghanistan war : फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Prithviraj Chavan : वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar : वडेट्टीवार - धानोरकर वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकDevendra Fadnavis on Eknath Khadse : खडसेंबाबत गणेशोत्सवानंतर चर्चेतून निर्णय घेणार : फडणवीसPune Dog Attack : चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला , हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमीJoshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Afghanistan war : फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Prithviraj Chavan : वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
Devendra Fadnavis: एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत
एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश , देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा
Dharashiv: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, धाराशिवचा 'हा' नेता शिंदे गटात जाणार, शेकडोंच्या  लवाजम्यासह पक्षप्रवेशासाठी रवाना
ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, धाराशिवचा 'हा' नेता शिंदे गटात जाणार, शेकडोंच्या लवाजम्यासह पक्षप्रवेशासाठी रवाना
Sunita Williams : घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांची पत्रकार परिषद; अमेरिकन निवडणुकीसाठी घेतला महत्वाचा निर्णय!
Embed widget