एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra Accident : भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या दोघांचा अपघात, टेम्पोची धडकेत एक ठार
भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या दोन जणांना आयशर टेम्पोने धडक दिली..या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी झालाय .. काल रात्री ही घटना नांदेड - अकोला महामार्गावरील अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव जवळ घडलीय.....राहुल गांधी यांची सभा संपल्यानंतर पिंपळगाव कडे जात असताना हा अपघात झाला.. तामिळनाडू राज्यातील 62 वर्षीय गणेशन असं अपघातात मृत्यू झाला तर सोबतचा सायलू हा गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कांग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून भेट घेतली...
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















