एक्स्प्लोर
Advertisement
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदीराच्या प्रवेशद्वारावर साकारला गजलक्ष्मी रथाचा देखावा
Tuljabhavani : धाराशिव-तुळजाभवानी मंदीराच्या साकारला गजलक्ष्मी रथाचा देखावा.
आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीये. त्यानिमित्त तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध फुलांच्या माध्यमातून गजलक्ष्मी रथाचा देखावा साकारण्यात आलाय. रांजणगाव येथील देवीभक्त नानासाहेब पाचुंदे पाटील यांच्या वतीने हा देखावा साकारण्यात आलाय. यामध्ये तब्बल १२०० किलो फुलांचा वापर करण्यात आलाय. दरम्यान हा देखावा पाहाण्यासाठी भाविक मोठ्याप्रणात गर्दी करतायत.
महाराष्ट्र
Parbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement