एक्स्प्लोर

TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 03 June 2024 : ABP Majha

लोकसभा निकालांची देशभर उत्सुकता शिगेला, निकालांना उरले अवघे २४ तास, मतमोजणीसाठी देशभर यंत्रणा सज्ज
भाजपचा पराभव होणारच, इंडिया आघाडी २९५ ते ३१० जागा जिंकून सरकार स्थापन करेल, सामनाच्या अग्रलेखातून दावा
मतमोजणीसाठी स्ट्राँग रूममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स बदलल्या जाण्याची काँग्रेसला शंका, स्ट्राँग रूमवर नजर ठेवण्याची काँग्रेस नेतृत्वाची कार्यकर्त्यांना सूचना
चीनच्या सरकारी मीडियात मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शक्यता, चीनसोबत मैत्रीसाठी मोदी प्रयत्न करतील असा ग्लोबल टाईम्सचा दावा
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज ठाकरे गटाचे अनिल परब अर्ज दाखल करणार, आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित, दुपारी १२ वा. नवी मुंबईत कोकण भवन इथे फॉर्म भरणार
भिवंडी भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आमदार किसन कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी, माजी मंत्री जगन्नाथ पाटलांचं फडणवीसांना पत्र
लोकसभेचं मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ, आज मध्यरात्रीपासून टोल दरात ३ ते ५ टक्के वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
अमूल दूधाच्या किंमतीत प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ, नवे दर आजपासून लागू, दुधाच्या वाढलेल्या किंमतीमुळे नागरिकांना फटका.
अरूण गवळीच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात सरकारची याचिका, आज सुनावणी, २००६ च्या नियमानुसार गवळीच्या सुटकेला सरकारचं आव्हान
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा. बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. प्रवाशांचा संताप
रेल्वेच्या मेगा ब्लाॅकमध्ये बेस्ट बसची जम्बो कमाई, ३१ मे आणि १ जून या दोन दिवसांत ५ कोटींहून अधिकचा गल्ला
मान्सूनची दक्षिण कर्नाटक, आंध्रप्रदेशपर्यंत मजल, तामिळनाडूही व्यापला, वेळेआधीच महाराष्ट्रातही दाखल होण्याची शक्यता
राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज... कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचे दक्षिणेकडचे जिल्हे, पूर्व विदर्भात आज यलो अलर्ट
मध्यप्रदेशातल्या राजगढमध्ये भीषण अपघात, अपघातात १३ जणांचा मृत्यू तर १६ जण जखमी, ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने अपघात

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget