TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 05 PM : टॉप 50 न्यूज : 31 May 2024 : ABP Majha
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 05 PM : टॉप 50 न्यूज : 31 May 2024 : ABP Majha
४ जूननंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता, काही मंत्रांची खाती बदलणार तर काही नवे चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रींची एपीबी माझाला माहिती
शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरे यांचा दावा, एबीपी माझाची EXCLUSIVE बातमी
मुंबई शिक्षक मतदारसं निवडणुकीसाठी भाजपच्या अनिल बोेरनारेंनी घेतले दोन उमेदवारी अर्ज, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र शिवाजीराव नलावडेंना याआधीच उमेदवारी जाहीर
मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम, अभिजीत पानसे उद्या अर्ज भरणार, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
परकीय गुंतवणुकीत सलग दोन वर्षं महाराष्ट्र अव्वल, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात सव्वा लाख कोटींचा एफडीआय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मराठ्यांना ओबीसी कोट्याटून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढणार, मनोज जरांगे यांची घोषणा