एक्स्प्लोर

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 01 ऑगस्ट 2024 : ABP Majha

शिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक  लढणार, मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेली चिन्हं वगळण्याची आयोगाला विनंती, मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना.  

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून 'महिला वोट  बँकेवर विशेष लक्ष, लाडकी बहीण योजना प्रचार प्रसाराठी उद्यापासून जिल्हा आणि  तालुका पातळीवर मेळावे.  

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का, शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. 

सुजय विखेंची संगमनेर आणि राहुरीतून  विधानसभा लढण्याची तयारी, राहुरीतून लढल्यास प्राजक्त तनपुरे विरूद्ध सुजय विखे सामना रंगणार, तर संगमनेरमधून लढल्यास बाळासाहेब थोरात विरूद्ध सुजय विखे सामना रंगणार .  

अनितीमान, असंस्कारी, कपाटी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस, खासदार संजय राऊतांची टीका. 

फडणवीसांनी लफंग्यांची टोळी सोबत घेऊन राज्याची अवस्था बिकट केली, संजय राऊतांची टीका, उद्धव ठाकरेंच्या कालच्या स्फोटक भाषणानंतर आता फडणवीसांनी शिवसेनेच्या नादी लागावंच, राऊतांचं आव्हान. 

विधानसभेला मुंबईसाठी भाजपचे विशेष प्लॅनिंग, सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या ३६ विधनसभा मतदासंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार 

राहुल शेवाळे मानहानी खटल्यातला दंड भरण्याचे ठाकरे, राऊतांना आदेश, १० दिवसांत २०००  रूपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश, मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी ठोठावलाय दंड. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 PM: 30 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 PM: 30 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special ReportPM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special ReportAkshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget