(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 01 Spetember 2024 : ABP Majha
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 01 Spetember 2024 : ABP Majha
ही बातमी पण वाचा
1. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करता, अंगाशी आलं की माफी मागता, शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते का? जोडे मारो आंदोलनानंतर शरद पवारांचा पीएम मोदींना सवाल https://tinyurl.com/3thewpeu महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन; उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या पोस्टरला मारले जोडे https://tinyurl.com/322smzb7
2. पुतळ्याच्या घटनेनं महाराष्ट्र, भारतच नव्हे, तर देशाबाहेरील लोक देखील संतप्त; जे घडलं त्याला मोकळं सोडलं जाणार नाही; शाहू महाराज कडाडले https://tinyurl.com/ysrn47z3 पुतळा घाई घाईने उभारण्याची घाई का? महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट करा, उद्धव ठाकरेंची टीका https://tinyurl.com/yeyn6zhy
3. 'तुमच्या मनातील सावरकर द्वेष पुढे आला, हिंदुत्व सोडलेल्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही'; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/3kxchmmp शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या व्यक्तींकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं; फडणवीसांनी सांगितला इतिहास, पवार-ठाकरेंना सवाल https://tinyurl.com/2vmkkpz4
4. हिंगोलीत पावसाचा कहर, पुरात 9 जण अडकले, बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाचारण, उपजिल्हाधिकाऱ्यांचं मंत्रालयाला पत्र https://tinyurl.com/mtmea5te मराठवाड्याची चिंताच मिटली, जायकवाडी 80 पार! तुमच्या जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी घ्या जाणून https://tinyurl.com/yvhjtf8s
5. देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढली; पुण्यातील 'दौड' विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा, पक्षातील पदाधिकाऱ्याचे अजित पवारांना पत्र https://tinyurl.com/mrfedfbb भाजपाचं 1 मतही राष्ट्रवादीला मिळणार नाही, भाजपच्या लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षांचे वक्तव्य, महायुतीमधील कलह वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/y2xesmc4