एक्स्प्लोर

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर  2024 : ABP Majha

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी मंगळवारी शरद पवार गटात प्रवेश केला. संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, भाजप नेतृत्त्वाने मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांना संधी दिल्याने संदीप नाईक (Sandeep Naik) यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाशी येथील निर्धार मेळाव्यात तुतारी हाती घेतली. यावेळी संदीप नाईक यांच्यासोबत बेलापूर विधानसभा (Belapur Vidhan Sabha) क्षेत्रातील 25 माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. संदीप नाईक यांनी अख्खं पायदळ सोबत नेल्याने बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. 

निर्धार मेळाव्यात शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर संदीप नाईक यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा तुमच्यासोबत काम करण्याची संधी दिली. याबाबत मी आभार व्यक्त करतो. 2019 मध्ये काही कारणास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागला. नवी मुंबईच्या हितासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागला. काही प्रश्न सत्तेशिवाय मार्गी लागत नाहीत. आम्ही लढलो आणि जिंकून आलो, पण नंतर जे यश आमचे नसून पक्षाचे नसून एकट्या माझे आहे असे सांगितले गेले, त्यावेळी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यावेळी आम्हाला दिलेला शब्द, नंतर फिरवला गेला, माझी कोंडी झाली. पण माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे. त्यावेळी मी थांबलो, माझ्यासमवेत जे आले त्यांची कामे होतील, यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे संदीप नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP Majha
Special Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget