एक्स्प्लोर

Top 25 : टॉप 25 न्यूज : 7 PM : 15 July 2024 : ABP Majha

Top 25 : टॉप 25 न्यूज : 7 PM : 15 July 2024 : ABP Majha

 

छगन भुजबळांनी अचानक पवारांची भेट घेतल्यानं खळबळ...आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार...भेटीनंतर भुजबळांची माहिती...
विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर, सर्वच्या सर्व २८८ जागांचा सर्वे करणार, लोकसभेत सर्व्हेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर...
आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिकही उमेदवार असतील, अजिदादांचं स्पष्टीकरण...जागावाटपात २०१९ राष्ट्रवादीनं जिंकलेल्या ५४ जागांवरही अजितदादा दावा करणार...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीला रवाना, राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता
मराठा आरक्षणाच्या विषयात सरकार आणि विरोधक सारखेच, मनोज जरांगेंची टीका, तर मुख्यमंत्र्यांवर एक टक्काही विश्वास नाही, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल 
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी दोन गट पडल्यामुळंच काँग्रेसची मतं फुटली, नार्वेकर आणि जयंत पाटलांना मतदान करण्यावरुन पडले होते दोन गट...
लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे..लोकसभेत पराभव झालेल्या जागांवर ठाकरे गटाचं विशेष लक्ष

महाराष्ट्र व्हिडीओ

Girish Mahajan At Badlapur Station : महाजनांच्या आश्वासनांचा परिणाम नाही? आरोपीला फाशी द्या, आंदोलक ठाम
Girish Mahajan At Badlapur Station : महाजनांच्या आश्वासनांचा परिणाम नाही? आरोपीला फाशी द्या, आंदोलक ठाम

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Girish Mahajan At Badlapur Station : महाजनांच्या आश्वासनांचा परिणाम नाही? आरोपीला फाशी द्या, आंदोलक ठामBadlapur Station Protest : आम्ही सहन करणार नाही..बदलापूरकर आक्रमक; ठाण्याकडे कूच करण्याचा इशाराDevendra Fadanvis On Badlapur Crime : गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू,देवेंद्र फडणवीसांची ग्वाहीBadlapur News : झालेली घटना घृणास्पद, शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटला, शाळेची नासधूस न करण्याचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Badlapur School News: बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, तुफान दगडफेक, शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
Badlapur School: जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला
जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला
Badlapur Case : चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी नागरिकांचा उद्रेक, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी आंदोलनाला हिंसक वळण; गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
Badlapur School News : Local Protest पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक खाली करण्याचं आवाहन
Badlapur School News : Local Protest पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक खाली करण्याचं आवाहन
Embed widget