एक्स्प्लोर

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM : 12 July 2024 : ABP Majha

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा...सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी...महायुतीच्या रणनीतीला यश...

भाजपनं पाचही उमेदवार निवडून आणले...पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विजय...

पंकजा मुंडेंची अखेर विधान परिषदेत एन्ट्री...लोकसभेच्या पराभवानंतर विधान परिषदेत विजयाचा झेंडा फडकवला...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्हीही उमेदवार विजयी...राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जेंचा विजयाचा गुलाल...मतदान करणाऱ्या दोन आमदारांचे अजितदादांनी मानले आभार...

शिंदेंच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी...भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचा विजय... 

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय...पण काँग्रेसची आठ मतं फुटल्यानं मविआला फटका...

पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेस आमदारांना नाना पटोलेंचा इशारा

विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी..दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर मिलिंद नार्वेकरांचा विजय

शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव, माझी १२ मतं मला मिळाली, काँग्रेसची मतं फुटली, 
जयंत पाटलांची माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया

कुणी कुणाला पाडायचं यावरून मविआत बिघाडी...एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल...

आपण एकत्र यायलाच पाहिजे, चंद्रकांत पाटलांची भेट घेतानाा संजय राऊतांचं वक्तव्य, पाटील आणि राऊतांचा संवाद कॅमेऱ्यात कैद

महाराष्ट्र व्हिडीओ

Aaditya Thackeray on Badlapur: बदलापूर प्रकरणी Vaman Mhatre यांना पक्षातून काढलेलं नाही, BJP ला सवाल
Aaditya Thackeray on Badlapur: बदलापूर प्रकरणी Vaman Mhatre यांना पक्षातून काढलेलं नाही, BJP ला सवाल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे कधी पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, तर कधी भाजपच्या; म्हणून त्यांचा एकच आमदार : रोहित पवार 
राज ठाकरे कधी पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, तर कधी भाजपच्या; म्हणून त्यांचा एकच आमदार : रोहित पवार 
पाकिस्तानमध्ये थरकाप उडवणारा नरसंहार, नाव, गाव विचारून 22 लोकांना धाड धाड गोळ्या घातल्या!
पाकिस्तानमध्ये थरकाप उडवणारा नरसंहार, नाव, गाव विचारून 22 लोकांना धाड धाड गोळ्या घातल्या!
Weekly Lucky Zodiacs : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
'विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू'; बड्या नेत्याच्या गंभीर आरोपाने खळबळ
'विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू'; बड्या नेत्याच्या गंभीर आरोपाने खळबळ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nashik Flood : नाशिकमध्ये गोदावरी पूल पाण्याखाली, वाहनतळ पाण्याखाली; धार्मिक विधींना अडचणीBadlapur School Case : बदलापूर अत्याचारातील आरोपी Akshay Shinde ला न्यायालयीन पोलीस कोठडीJagdish Mulik vs Sunil Tingre : आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडलाAmbadas Danve  on BJP vs Thackeray : आम्हाला विरोध केल्यास आम्हीही विरोध करणार : अंबादास दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरे कधी पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, तर कधी भाजपच्या; म्हणून त्यांचा एकच आमदार : रोहित पवार 
राज ठाकरे कधी पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, तर कधी भाजपच्या; म्हणून त्यांचा एकच आमदार : रोहित पवार 
पाकिस्तानमध्ये थरकाप उडवणारा नरसंहार, नाव, गाव विचारून 22 लोकांना धाड धाड गोळ्या घातल्या!
पाकिस्तानमध्ये थरकाप उडवणारा नरसंहार, नाव, गाव विचारून 22 लोकांना धाड धाड गोळ्या घातल्या!
Weekly Lucky Zodiacs : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
'विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू'; बड्या नेत्याच्या गंभीर आरोपाने खळबळ
'विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू'; बड्या नेत्याच्या गंभीर आरोपाने खळबळ
साप्ताहिक राशीभविष्य : (26 ऑगस्ट 2024 ते 01 सप्टेंबर 2024)
साप्ताहिक राशीभविष्य : (26 ऑगस्ट 2024 ते 01 सप्टेंबर 2024)
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Aarya Jadhav :  आर्याला फुटलीय आनंदाची उकळी, अरबाजच्या ग्रुपमध्ये दुफळी; निक्कूताई घरात पडणार एकटी !
आर्याला फुटलीय आनंदाची उकळी, अरबाजच्या ग्रुपमध्ये दुफळी; निक्कूताई घरात पडणार एकटी !
Kerala Crime: देवभूमीत सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार, सर्व सोनं लुटून आरोपी फरार, मोठ्या शिताफिनं पोलिसांनी आवळल्या मुसक्या
देवभूमीत सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार, सर्व सोनं लुटून आरोपी फरार
Badlapur School: अक्षय शिंदेला ओळख परेडसाठी मुलींसमोर आणणार? मुख्यमंत्री शिंदेंनी पोलीस आयुक्तांना बोलावून घेतलं
अक्षय शिंदेला ओळख परेडसाठी मुलींसमोर आणणार? मुख्यमंत्री शिंदेंनी पोलीस आयुक्तांना बोलावून घेतलं
Embed widget