TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 10 AM: ABP Majha
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 10 AM: ABP Majha
अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा
महाविकास आघाडी विधानपरिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारीत, ठाकरे गटाकडून विनायक राऊतांचं नाव चर्चेत
विधानपरिषदेसाठी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देऊ नये, ठाकरे गटातील काहींचा सूर तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करु, जयंत पाटलांचं वक्तव्य
भाजपची उद्या दिवसभर चिंतन बैठक, भूपेंद्र यादव, वैष्णव, फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे राहणार उपस्थित, विधानसभा निवडणुकीच्या
दृष्टीनं बैठकीला महत्त्व
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या १८ ते १९ आमदारांकडून आम्हाला संपर्क, रोहित पवारांचा मोठा दावा, अमोल मिटकरींनी मात्र दावा फेटाळला
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला आर्थिक गुन्हे शाखेचा विरोध, आम्ही दोनदा तपास केला, घोटाळा झालेलाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका
लातूरमधील नीट घोटाळ्याप्रकरणातील दुसऱ्या आरोपीचंही निलंबन, झेडपी शाळेचा उपशिक्षक संजय जाधव निलंबित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एकच्या छताचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू, पाच जण जखमी, दिल्लीला जाणारी अनेक विमानं रद्द