Times Tower : कमला मिलला आग, धूर कमी झाल्यावर शोध आणि बचावकार्य सुरू होणार ABP Majha
Times Tower : कमला मिलला आग, धूर कमी झाल्यावर शोध आणि बचावकार्य सुरू होणार ABP Majha
कमला मिल कंपाउंड जवळ लोअर परेल परिसरात आग लागली आहे लेव्हल टू ची आग आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी कमला मिल कंपाउंड कमला सिटी जवळ ही आग लागल्याची माहिती आहे कमला मिल कंपनी मधील टाइम्स टावर ही ग्राउंड प्लस सातमाळ्याची बिल्डिंग आहे... हे कमर्शियल टॉवर आहे... या टाइम्स टॉवरच्या बिल्डिंग मध्ये आग लागली आहे... सकाळी साडेसहा वाजता आग लागली असून अग्निशमन दलासोबत इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या



















