एक्स्प्लोर
Maharashtra Water Issue: राज्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता ABP Majha
जून सरला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वच विभागातील धरणं तळ गाठू लागलीत.. त्यामुळे राज्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या धरणातील साठा २१ टक्क्यांवर घसरलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा पाच टक्क्यांनी कमी आहे. पाणीसंकट गडद होत असल्याने विविध शहरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















