एक्स्प्लोर
Advertisement
Shivsena Hearing : तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरही ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित
तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरही ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित. या आठवड्यातील आजचा दुसरा दिवस आहे... काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला... आजही सिब्बल यांचाच युक्तिवाद सुरू राहणार आहे... शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हिपप्रमाणे आमदारांवर कारवाई झाली असती तर आताचे सरकार पडले असते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी काल केला होता... आणि घटनापीठानेही ते मान्य केलं... त्याचवेळी आता वेळ मागे कशी नेणार, असा सवाल ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने केला..
महाराष्ट्र
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion