एक्स्प्लोर
Maharashtra Rain : लांजा तालुक्यातील खोरनीनको धरण ओव्हरफ्लो, अर्ध्या गावाचा संपर्क तुटला
Maharashtra Rain : लांजा तालुक्यातील खोरनीनको धरण ओव्हरफ्लो, या धरणाचे पाणी गावातील ब्रिजवर आल्यामुळे अर्ध्या गावाचा संपर्क तुटला . सध्या कोकणात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून वाडी - वस्तीवर जाणाऱ्या पुलांवर पाणी आल्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
Tags :
Heavy Rainfall Rain In Mumbai Weather Updates Landslides Mumbai Heavy Rain India Monsoon Floods Specific Flood Alerts Climate Studies Weather Events Monsoon Data India Assam Flood Situation Floods In India Economic Loss India Floods Updates India Weather Updates Monsoon Alert India Mumbai Monsoon Alert Rain Storm Causes Of Flood In India Flood In India 2022 Floods In Indiaमहाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
गडचिरोली
क्राईम
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















