एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur : दोन दिवस उपनगरात फिरणारा गवा मध्यरात्री कोल्हपूर शहरात शिरला ABP Majha
कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीत गवा काल मध्यरात्री गवा शिरला. यावेळी भटक्या कुत्र्यांनी या गव्याला घेरलं. कुत्र्यांच्या भुंकण्यानं सारा परिसर दणाणून गेला. काही तरी घडलं असेल हे पाहून या परिसरातील नागरिक जागे झाले. त्यावेळी गव्याला कुत्र्यांनी घेरल्याचं आढळलं. या परिसरातील तरुणांनी वेळीच गव्याला हुसकावल्याने मोठा अनर्थ टळला.
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Solapur Sangram Morcha : सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचा मोर्चा
Yugendra Pawar on Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईल
Laxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion