एक्स्प्लोर
NDRF अगोदर तळीयेत पोहोचले ठाण्याचे जवान, संपवून टीडीआरएफ ठाण्यात दाखल, 13 जणांची अतुलनीय कामगिरी!
महाडमधील तळीये गावात दरड कोसळली तो भाग अतिदुर्गम आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुफान पाऊस, पूरस्थिती आणि असंख्य अडचणी असतानाही एनडीआरएफ जवानांच्याही अगोदर ठाण्यातील एक जॉंबाज जवानांचे दल घटनास्थळी पोहचले, मदत कार्याला लागले आणि निसर्गाच्या रौद्र रुपासमोर निधड्या छातीने सामोरे गेले, गांवकऱ्यांना धीर दिला, त्या जवानांचे आज सर्वत्र कौतुक होत आहे, ते जाबाज जवान होते. ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे(TDRF).
Tags :
Maharashtra News Maharashtra Flood Thane Satara Mumbai Rain Sindhudurg Ratnagiri Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Raigad News Raigad District Raigad Flood Taliye News Taliye Landslide Raigad Red Alert Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Raigad Landslide Death Raigad Weather Raigad Maharashtra News Maharashtra Raigad Landslide Maharashtra Rains LIVE Raigad Landslide TDRF Raigad Landslideमहाराष्ट्र
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















