Thane Prkash Surve : ठाण्यात प्रकाश सुर्वेची दहीहंडी, गोविंदांची धूम
Thane Prkash Surve : ठाण्यात प्रकाश सुर्वेची दहीहंडी, गोविंदांची धूम
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या बोरीवली मध्ये आयोजित दहीहंडी कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत फ्लॅश:- महिलांचा सुरक्षा व्हावी यासाठी महिला सुरक्षा हंडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे... आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी कार्यक्रमांमध्ये महिलांच्या सुरक्षासाठी मानाची हंडी... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिला सुरक्षा हंडी फोडली जाणार आहे... आमदार प्रकाश सुर्वे यांचा दहीहंडी कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांना गोविंदा पथकाकडून आठ थराची सलामी दिली जाणार आहे.

















