एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane MHADA: आंदोलनासाठी आलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड ABP Majha
पेपर फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर म्हाडाची कालची आणि या आठवड्यातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी रातोरात घेतला. त्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केली. त्यामुळं ठाण्यातल्या विवियाना मॉल समोरील परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अभाविप आंदोलन करणार असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले.. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान सध्या परिस्थिती शांत असून परिसरातला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut PC | पाशवी बहुमत देशाला, राज्याला हानीकारक; युज अँड थ्रो हे भाजपचं धोरण- संजय राऊत
Rajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement