एक्स्प्लोर
Thackeray Reunion | नाशिकमध्ये Raj आणि Uddhav Thackeray यांचे एकत्रित बॅनर, चर्चांना उधाण
नाशिकमध्ये Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांचे एकत्रित बॅनर झळकले आहेत. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्रित येऊन लढतील अशी चर्चा सुरू आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना देखील अशीच अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या दसरा मेळाव्यात काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना कार्यकर्त्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्रित येऊन लढतील' अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement






















