![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shiv Sarvekshan Akola : ठाकरे गटाचं 250पेक्षा जास्त मतदारसंघात शिव सर्व्हेक्षण
Shiv Sarvekshan Akola : ठाकरे गटाचं 250पेक्षा जास्त मतदारसंघात शिव सर्व्हेक्षण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून 42 लोकसभा मतदारसंघातील 250 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघाचं सर्वेक्षण केलं जातंय... काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यातही ठाकरे गटाकडून सर्वेक्षण केलं जातंय... ठाकरे यांचे 21 निरीक्षक 42 लोकसभा मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करत आहेत... प्रत्येक निरीक्षकाकडे दोन लोकसभा मतदारसंघातील 12 विधानसभा मतदारसंघाचा सर्वेक्षण देण्यात आलंय.. पक्षांतर्गत कुरबुरी आणि चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय.. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाकरे गट 288 पैकी किती जागांवर आपली ताकद दाखवणार हे काही दिवसातचं स्पष्ट होईल
नवी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाव्हिस्टा होणार, आराखड्यासाठी सरकारने काढल्या जागतिक निविदा, मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार
ठाकरे गटाचं २५० पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा, पक्षांतर्गत कुरबुरी, चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न
शांतता रॅलीनंतर जरांगे अंतरवाली सराटीत दाखल, आजपासून इच्छुक उमेदवारांना मतदारसंघाच्या डेटासह अंतरवालीत येण्याचं जरांगेंचं आवाहन
राज्यसभेच्या १२ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार,९ राज्यांतील १२ रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबरला होणार निवडणूक.
रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत दिल्लीतल्या नेत्याचा दबाव असल्याचा आरोप
मार्डच्या डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस...
कोलकत्ता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचं आंदोलन.
रोज रखडणाऱ्या मध्य रेल्वे लोकलसेवेविरोधात आता प्रवासी संघटना आक्रमक, २२ ऑगस्टला मुंबईत प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक, दिव्यातून आजपासून सुरूवात
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान धावणार विशेष गाड्या, विकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेची घोषणा
बांगलादेशातल्या हिंदूंवरचे हल्ले तातडीने थांबवा, हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचं आवाहन, ढाक्यातल्या ढाकेश्वरी मंदिराला दिली भेट
![Gautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/21/4ef472e812245f23f1b94eda5bb3e6a61734794603790718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar At Parbhani : अजित पवार परभणीत, सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन करत घेतली भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/21/476f75aee4345cb02c3cdcd8f83a2bdf1734793633585718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav on Cabinet | खातेवाटप करायचं नव्हतं तर मग मंत्रिपदाची शपथ कशाला दिली? -भास्कर जाधव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/21/ca11a629537291c541450499cdcced0e1734791159720718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar Speech : वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय, पवारांसमोर आक्रमक भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/21/5818542c967b926c78bf427fa4b791471734790261767718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM And DCM PC | हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/21/0536ba4e6304943b0f0c9e5aacf67a5d1734788846930718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)