एक्स्प्लोर
Thackeray Reunion: तब्बल २० वर्षांनी दुरावा संपला? भाऊबीजेनिमित्त Uddhav Thackeray बहिणीच्या घरी, Raj Thackeray ही उपस्थित!
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय मनोमिलनाकडे पाहिले जात आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर त्यांची बहीण जयजयवंती देशपांडे यांच्या घरी पोहोचले, जिथे राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. 'दोन हजार चार नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बहीण जयजयवंती देशपांडे यांच्या घराचा उंबरठा चढलेले पाहायला मिळाले' ही माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये जयजयवंती यांचे सुपुत्र यश देशपांडे यांच्या विवाहसोहळ्यातही दोन्ही भाऊ एकत्र आले होते, तेव्हापासूनच त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आजच्या भेटीमुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून भविष्यात ठाकरे बंधू राजकारणात एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Eknath Shinde Speech : Jamkhedमधली मक्तेदारी बंद करायची; Rohit Pawar, Ram Shindeयांच्यावर थेट हल्ला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















