एक्स्प्लोर
Advertisement
Talathi Bharti Exam : तलाठी भरती गैरप्रकार प्रकरणाचा तपास स्वतंत्र पथकाकडून
तलाठी भरती गैरप्रकार प्रकरणी नाशिक पोलिसांना काल गणेश गुसिंगेला अटक केली. आणि नाशिक कोर्टाने २२ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलीय. या प्रकरणी गणेशचे साथीदार सचिन नायमाने आणि संगीत गुसिंगे अजूनही फरार आहेत. दरम्यान, नाशिकच्या म्हसरुळ पोलिसांनी अटक केलेल्या गणेश गुसिंगेकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आलंय. शिवाय त्याच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळलेत. दरम्यान, या प्रकरणी नाशिक पोलीस कसून तपास करत असून एक पथक छत्रपती संभाजीनगरलाही रवाना झालंय. गणेश गुसिंगेचे अजून काय काय कारनामे उघड होतात? पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर येते? आरोपी गणेशचे आणखी किती साथीदार आहेत? त्यांना अटक कधी होणार? हेच बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
CM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादन
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 06 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Pratap Sarnaik On Mahayuti : प्रताप सरनाईक मंत्रिपदासाठी इच्छूक! शिवसेनेला १४ मंत्रिपदांची अपेक्षा
Top 70 at 7AM Superfast 06 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement