एक्स्प्लोर
Phaltan Doctor : 'आरोपी पोलिसांना वाचवलं जातंय', सुषमा अंधारेंचा तपास यंत्रणेवर गंभीर आरोप
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या (Phaltan Doctor Suicide) प्रकरणी शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठिय्या आंदोलन करत पोलीस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'आरोपी पोलिसांना वाचवलं जातंय', असा थेट आरोप करत अंधारेंनी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला आहे. मृत डॉक्टरच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याचा दावा करत, त्यांनी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आणि रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावरही निशाणा साधला. अंधारे यांनी मृत डॉक्टरने लिहिलेल्या चार पानी पत्राचा उल्लेख केला आणि विचारले की केवळ दोन आरोपींवर कारवाई का झाली, तर डीवायएसपी राहुल ढवळे (DYSP Rahul Dhavale) आणि इतर अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही. 'सुनील महाडिकांची जरी बदली झाली तरी ते ऑन ड्युटी आहेत', असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















