Sushma Andhare Full Speech :बारामतीची लढाई बाई विरुद्ध बाई अशी पाहू नका - सुषमा अंधारे
Sushma Andhare Full Speech :बारामतीची लढाई बाई विरुद्ध बाई अशी पाहू नका - सुषमा अंधारे सध्या घोरपडी आपली पाठ मऊ आहे, असं म्हणतेय. घोरपडी-घोरपडी मध्ये ही मोठी स्पर्धा लागलीये. - भांडणं अ आणि ब या दोन वाघांची सुरू आहे. फायदा कुत्रे घेऊ पहातायेत. सध्या कोणकोणती कुत्री फायदा घेण्याच्या तयारीत आहेत, हे मी सांगायला नको. पण अ आणि ब हे दोन्ही वाघ हुशार आहेत, ते फायदा घेऊ इच्छिणाऱ्या कुत्र्यांना फायदा घेऊ देणार नाहीत. ( सध्याच्या राजकीय स्थितीला अनुसरून एक गोष्ट सांगितली ) - आयत्या पिटावर रेघोटे ओढतायेत. मात्र ह्यांना माहीत नाही की अ आणि ब दोन्ही वाघ एक झाले तर या कुत्र्यांचा ही हिशोब केला जाऊ शकतो. - जाहिराती या खोट्या गोष्टींची केली जाते. जंगली रमी पे आ जाओ ना, ही काय चांगल्यासाठी जाहिरात आहे का? आता मोदींची गॅरंटी खरी असेल का मग? मोदी साहेब मी 70 हजार कोटींचा घोटाळा केलाय, ते म्हणाले या या मी तुम्हाला उपमुख्यमंत्री बनवतो. हीच ती मोदींची गॅरंटी. - बारामतीची लढाई बाई विरुद्ध बाई अशी पाहु नका. - सबका बदला लेगा. बाप का, भाई का, बेहन का?