एक्स्प्लोर
Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवार महाराष्ट्राचे मोठे नेते, सुप्रिया सुळेंनीही यूटर्न
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी शरद पवारांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची.. अजित पवार आमचेचे नेते असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना रंगू लागल्या..मात्र याची खरी सुरुवात झाली काल सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यामुळे..काल पत्रकार परिषदेत पक्ष फुटीबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं..कालच्या या विधानावरुन सुप्रिया सुळेंनीही यूटर्न घेतलाय.. आता अजित पवार महाराष्ट्राचे मोठे नेते असं सुळे म्हणालेत..
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















