Sunil Tatkare Pimpri Chinchwad : सुप्रिया सुळे, कोल्हेंची नैराश्यातून 'लाडकी बहीण' योजनेवर टीका
Sunil Tatkare Pimpri Chinchwad : सुप्रिया सुळे, कोल्हेंची नैराश्यातून 'लाडकी बहीण' योजनेवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजारोहन सोहळ्याला सुरूवात. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सुनील तटकरे बाईट- संविधानाप्रती आदर ठेवत संपुर्ण महाराष्ट्रात संविधानाच्या उद्देशिकेचें वाचन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच वैचारिक गाभा हे संविधान आहे. अनेकवेळा आमच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतात मात्र आम्ही या मार्गावर चालत आहोत. शिव शाहू फुले आंबेडकर ही आमची विचारधारा आहे. आम्ही भारतीय म्हणुन आम्हाला अभीमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संविधान उद्देशिका वाचन आज करण्यात येतं आहे.