एक्स्प्लोर
Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी ABP Majha
काँग्रेस नेते Sunil Kedar यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी , नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर थोड्य़ाच वेळात सुनावणीला सुरुवात झालीय.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील अजय मिसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीमध्ये सहभागी झालेत. सुनील केदार यांच्या वकिलांनी या प्रकरणी आजच सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली होती. विशेष सरकारी वकील नागपुरात उपस्थित नसल्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सुनावणीत सहभागी होतील असं मान्य केलं आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January 2024
Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement